Entertainment News । धर्मेंद्रची बिघडली तब्येत? अभिनेता सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना, अखेर खरं कारण समोर

Dharmendra's health deteriorated? Actor Sunny Deol urgently left for America, finally the real reason is revealed

Entertainment News । सध्या बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सनी देओलच्या या चित्रपटानं आतापर्यंत एकूण ५१० कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. सध्या तो या चित्रपटाचे यश साजरा करताना दिसत आहे. परंतु तो तातडीने अमेरिकेला रवाना झाला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. अखेर यामागचं खरं कारण समोर आले आहे. (Latets Marathi News)

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट! म्हणाले; “एकनाथ शिंदे लबाड…”

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत खराब असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सनी देओल वडील धर्मेंद्र यांच्यासह अमेरिकेला रवाना झाला आहे. परंतु आता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार देओल कुटुंब हे सुट्टीसाठी एकत्र आल्याचं समजतंय. सनीने त्याच्या दोन बहिणी अजिता आणि विजयता यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना अमेरिकेला नेले आहे.

Heavy Rain । ब्रेकिंग न्यूज! ७२ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची कॅबिनेट मीटिंग

दरम्यान, धर्मेंद्र नुकतेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आझमीसोबत रोमान्स करताना दिसले होते. चित्रपटातील दोघांच्या किसिंग सीनमुळे एकच खळबळ उडाली होती. रणवीर सिंहच्या आजोबांची भूमिका धर्मेंद्र यांनी साकारली होती. तसेच ते आगामी चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहेत.

Ind vs Pak । पराभवानंतरही पाकिस्तानला मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू संघाबाहेर?

Spread the love