Disha Patani । टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप केल्यानंतर दिशा पटानी ‘या’ जिम ट्रेनरला करते डेट; स्वतःच कबूल केले प्रेम

Disha Patani Dates 'Ya' Gym Trainer After Breaking Up With Tiger Shroff; Self confessed love

Disha Patani । अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या दिशा पटानी तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगली चर्चेत आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा हे गेल्या काही वर्षापासून एकमेकांना भेट करत होते. त्यांच्या या जोडीला चाहते देखील चांगले प्रेम देत होते. मात्र आता टायगर श्रॉफचे चाहते दिशावर नाराज झाल्याचे दिसत आहेत. सध्या दिशाच एक व्हिडिओ पापरांझी अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे दिशाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. (Entertainment News)

Viral Video On Social Media । डिलिव्हरी बॉयने केले संतापजनक कृत्य, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “यावर कारवाई…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिशा सोबत तिचा नवीन बॉयफ्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकनेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) ब्रेकअप झाल्यानंतर आता दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक दिवसापासून तिला या जिम ट्रेनर सोबत पाहिले गेले आहे. त्याचं नाव ॲलेक्झांडर. एका पार्टीला हे दोघे एकत्र केले असता त्यावेळी मैत्रिणीला दिशाने तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून दिली ‘हा माझा बॉयफ्रेंड आहे’ असं ती तिच्या मैत्रिणीला सांगते. त्यामुळे आता दिशाने तिचं नातं अप्रत्यक्षपणे जाहीर केल्याचे देखील म्हटले जात आहे.

Agriculture News । शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी! गोगलगाय नियंत्रणासाठी करा ‘हा’ उपाय; होईल फायदा

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ॲलेक्झांडरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिशाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्येच आता दिशाने केलेल्या वक्तव्यामुळे देखील ॲलेक्झांडर हा दिशाचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.

Sunny Deol । फक्त डिंपल कपाडिया नाही तर, ‘या’ चार लोकप्रिय अभिनेत्रींसोबत होते सनी देओलचे प्रेमसंबंध

Spread the love