मुलं मोठी झाली की त्यांच्यासोबत झोपू नये; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण…

Do not sleep with children when they grow up; 'This' is the scientific reason...

मुलांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे यासाठी पालक(Parents) कायम प्रयत्नशील असतात. मुलं जेव्हा लहान असते तेव्हा पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः लहान मुलं जेव्हा झोपी जाते तेव्हा त्याच्यासोबत आई वडिलांपैकी कुणीतरी सोबत असणे महत्त्वाचे असते. हळूहळू याची आईवडील व मुलं या दोघांना सवय लागते. यामुळे बऱ्याचदा लहान मुले ४-५ वर्षांची झाली तरी आपल्या आई-वडिलांसोबतच झोपतात.

Supriya Sule | शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा अचानक नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “येत्या १५ दिवसांत…”

रात्रीच्या वेळी मुलाला काही त्रास झाला तर आपण जवळ असावे या उद्देशाने व काळजीपोटी आईवडील मुलांना एकटे झोपू देत नाहीत. परंतु, एका ठराविक काळानंतर ही सवय बदलायला हवी. बऱ्याचदा कामावरून थकून आल्यानंतर मुलांसोबत झोपले की थकवा कमी होतो. असा पालकांचा अनुभव असतो. यासाठी ते मुलांसोबत झोपतात. मात्र मुलं जशी जशी मोठी होतात तसे तसे त्यांच्यात अनेक शारीरिक बदल होतात. ( Sleeping with children)

Sharad Pawar । शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी लिहिले स्वतःच्या रक्ताने पत्र!

या काळात त्यांना एकटे झोपू द्यायला हवे. मुले जेव्हा पौंगंडावस्थेच्या ( Puberty) उंबरठ्यावर येतात तेव्हा पालकांनी मुलांना त्यांची स्पेस द्यायला हवी. यासाठी त्यांच्यासोबत झोपणे बंद करायला हवे. या वयात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मुलांना पालकांसोबत झोपायला संकोच वाटू शकतो. याबाबत मुले मनमोकळेपणाने पालकांसोबत बोलतीलच असे नाही. त्यामुळे मुलांना या वयात हवी तशी स्पेस द्या. ( Give some space to your child in puberty)

Uorfi Javed | उर्फी जावेदचा नवीन कारनामा पाहून डोकं चक्रावेल; पाहा Video

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *