मुंबई : राखी सावंत ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. तिचा थोडक्यात जीवनप्रवास पहिला तर, तीच खर नाव निरुभेडा आहे, राखी सावंत ही एक भारतीय डांसर, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती हिंदी ,कन्नड ,मराठी ,ओडिया आणि तेलगू ह्या चित्रपटांमध्ये सहाय्य भूमिका करते. राखीने 2009 मध्ये बिग बॉस सीजन एक मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून भाग घेतला होता, तसेच 2020 बिग बॉस सीजन 14 मध्ये एक चॅलेंजर आणि फाइन्लिस्ट च्या रूपात होती.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले
2014 मध्ये राखीने जय शहा च्या अध्यक्षतेखाली स्वतःची राजकीय पार्टी सुरू देखील केली, त्या पार्टी च नाव “आम पार्टी” असे होते, त्या पार्टीच चिन्ह ‘हरी मिरची’ ठेवण्यात आल होतं. निवडणुकीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सहभागी झाली,
अल्पवयीन मुलाला फुस लावून नेले पळवून, पुढील तपास सुरू
राखीचा जन्म २५ नोव्हेंबर 1978 आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. तिची आई माया हिने मुंबई वरळी पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कॉन्स्टेबल आनंद सावंत शी लग्न केले, (आनंद सावंत हा राखी सावंतचा सावत्र वडील) आणि आपल्या मुलांना त्यांचे नाव दिले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले
दरम्यान राखी सावंत चर्चेत यायचा विषय म्हणजे, जून 2006 मध्ये मिल्खा सिंग याने एका पार्टीमध्ये राखी सावंत हिला किस करण्याचा प्रयत्न केला, या घटनेनंतर राखी सावंत खूप चर्चेमध्ये आली.