पुण्यातील बुधवार पेठेचे हे भयानक वास्तव तुम्हाला माहित आहे का? वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

देशात पुणे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जात असले तरी जुन्या पुणेरी पेठा ही पुण्याची खास ओळख आहे. सदाशिव पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ या पुण्यातील विशेष पेठा! पुण्याच्या या पेठा गेली कित्येक वर्षे सांस्कृतिक, साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसा जपत आहेत. मात्र पुण्यातील बुधवार पेठ ही एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. खूप कमी लोकांना या पेठेतील भयानक वास्तव माहिती आहे.

शेतीपंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय!

पुण्यातील ‘बुधवार पेठ’ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असून याची सुरुवात ब्रिटिशांनी केली होती. ब्रिटिश सैनिकांची शरीर सुखाची गरज भागविण्यासाठी बुधवार पेठेत वेश्याव्यवसायाची सुरुवात करण्यात आली होती. याला कुंटनखाणा असे देखील म्हणतात.

Raj Thackeray: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का!

सुरुवातीला यामध्ये नेपाळी मुली मोठ्या संख्येने दिसून येत होत्या. मात्र भूकंप आल्यानंतर त्यांची संख्या कमी झाली. रोज संध्याकाळी बुधवार पेठेतील रस्ते वेश्याबाजाराने भरलेले असतात. याठिकाणी भरपूर मुली पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मादक कपडे घालून मादक इशारे करत असतात. या मुली संबंध ठेवण्यासाठी ३५० रुपये घेतात. तसेच प्रत्येक तासाचे वेगळे पैसे घेतात. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्याला काहीच मर्यादा नाहीत.

वडील सचिन तेंडुलकरकडून मिळाले अर्जुनला आजवरचे सर्वोत्तम गिफ्ट!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *