श्रीगोंदा: रात्री रात्रभर प्रचंड पाऊस झाला आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या गावातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर स्त्याच्या कडेला देखील पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत आहे.
दुर्दैवी! हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पाण्यात बुडाली आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने लवकरात लवकर या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Om Puri: ‘इंटिमेट’ सीन देताना ओम पूरीचा ताबा सुटला, आणि…
काल रात्री गावात खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कांदा, मका, कपाशी, यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अबब! चक्क कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंड, अंड्याचे वजन ऐकून बसेल धक्का