Site icon e लोकहित | Marathi News

Amravati News । धक्कादायक! वेळेत उपचार न केल्याने डॉक्टर-पेशंटमध्ये तुफान हाणामारी

Due to lack of treatment in time, stormy fight between doctor and patient

Amravati News । अमरावती : सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) आहेत. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळा म्हटलं की रोगराई (Disease) आलीच. या दिवसात वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे दवाखान्यात गर्दी पाहायला मिळते. परंतु चक्क डॉक्टर-पेशंटमध्ये (Doctor-patient) तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. वेळेत उपचार न केल्याने हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Doctor-patient fight)

Onion Rate । सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज कांद्याची झाली सर्वात जास्त आवक; दर किती मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथील ही घटना आहे. गुरुवारी सकाळी 9 च्या दरम्यान एक पेशंट उपचारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (Dr. Punjabrao Deshmukh Medical) दाखल झाला होता. परंतु त्याला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणताही उपचार करण्यात आला नाही, असा आरोप पेशंटच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. परंतु त्यांच्यात जोरदार राडा झाला.

Sharad Pawar News । रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले…

काही वेळात या राड्याचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पेहसनातच्या नातेवाईकांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास गडगेनगर पोलीस करत आहे.

Udid Rate । उडदाच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर

Spread the love
Exit mobile version