‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रीपद पदरात पडले नाही; अजित पवारांचा खुलासा!

Due to 'that' one mistake, the post of Chief Minister did not fall till date; Ajit Pawar's disclosure!

राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) हा एक आघाडीचा पक्ष मानला जातो. मात्र आजपर्यंत या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. जेष्ठ नेते शरद पवारांपासून युवा नेते रोहित पवारांपर्यंत अनेक नावाजलेले नेते या पक्षात आहेत. मात्र तरीदेखील या पक्षातील कुठल्याही नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडलेली नाही. यावरून अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधकांकडून डिवचले देखील जाते.

ब्रेकिंग! अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर

दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत एक मोठे व महत्त्वाचे विधान केले आहे. खरंतर राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाच्या ‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रिपद पदरात पडले नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला आहे.

विद्यार्थ्यांच्यातच ताळमेळ नाही, MPSC चा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुन्हा पुण्यात आंदोलन

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र त्यावेळी हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी पक्षाने घालवून मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले होते. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी चूक होती. त्यावेळी कोणालाही मुख्यमंत्री केले असते तरी चालते असते, असे अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले आहेत. राजकीय कारकिर्दीत कोणत्या चुका झाल्या नसत्या तर बरं झालं असतं ? असा प्रश्न मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अजित पवारांनी हा खुलासा केला आहे.

“मी शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही”, पराभवानंतर शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *