‘या’ कारणामुळे उर्फी जावेदला मुंबई मधील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही; वाचून बसेल धक्का

Due to 'this' reason, Urfi Javed has no access to restaurants in Mumbai; You will be shocked to read it

आपल्या अजब गजब फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ( Urfi Javed) कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे भरपूर फॉलोअर्स असून ती त्यावर प्रंचड सक्रिय असते. महत्त्वाची बाब म्हणजे ती आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट ( Bold Photoshoot of Urfi) करते. मध्यंतरी तर तिने कसलेच कपडे न घालता फक्त नाश्त्याची प्लेट हातात घेऊन व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओनंतर अनेक लोकांनी उर्फी जावेदला चांगलेच झापले होते.

milk production: ‘हे’ चॉकलेट खाल्ल्याने जनावर देणार जास्त दुध; वाचा सविस्तर माहिती

सध्या उर्फी जावेदच्या एका पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. यामध्ये तिने एक धक्कादायक दावा केला आहे. मुंबईमधील एका रेस्टॉरंट मध्ये उर्फीला तिच्या कपड्यांमुळे प्रवेश दिला नाही. तुम्हाला मी आवडत नसेल तर तुम्ही माझ्याकडे खुशाल दुर्लक्ष करा. परंतु, तुम्ही मला अजिबात इग्नोर करू शकत नाही. २१ व्या शतकात मला माझ्या कपड्यांमुळे रेस्टॉरंट मध्ये येण्यास बंदी आहे. ( Restorent refused Urfi Jawed)

यात्रेत गौतमी पाटीलला बोलवायचं का? अजित पवारांचे हे विधान होतंय व्हायरल! म्हणाले, ” रात्री…”

यावर माझा विश्वास बसत नाही. मी खरंच मुंबईमध्ये आहे का ? असा प्रश्न मला पडलाय. जर तुम्हा लोकांना माझी फॅशन आवडत नाही तर ठीक आहे. परंतु तुम्ही माझ्यासोबत अशाप्रकारचा व्यवहार करणे चुकीचे आहे. जर तुम्ही चुकीचे करत आहात तर त्याचा स्वीकार करा. उगीच खोटी कारणे देऊ नका. असे उर्फीने पोस्ट मध्ये लिहिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पोस्ट मध्ये उर्फीने झोमॅटोला टॅग केले आहे. उर्फीच्या या पोस्ट वर संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

खुशखबर! पाच लाखांपर्यंतचे उपचार होणार आता मोफत; केंद्र सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *