मुंबई : बिट दररोज खाणे शारीरासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त कमी असल्यास दररोज बिट(beetroot) खाल्याने रक्ताची वाढण्यास खूप फायदा होतो. बिटामध्येलोह, सोडियम, फ्लेव्होनॉइड्स,व्हिटॅमिन-बी, पोटॅशियम, फॉस्फरस फायबर, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन-सी असे पोषक घटक असतात.
Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
तुम्हाला जर दररोजचे काम करताना थकवा जाणवत असेल तर त्याचे कारण शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते पण जर बीटाचे दररोज सेवन केले तर हा शिरीरातील रक्त वाढवण्यास मदत होते. आणि आपल्याला थकवा देखील जाणवत नाही.
YouTube: जाहिरातीशिवाय युट्यूब व्हिडिओ पहायचेत, मग आजच करा ‘हे’ ॲप इंस्टॉल
चला तर मग जाणून घेऊयात बीटचे फायदे –
१) रक्तदाब, निरोगी हृदय आणि रक्तवाहिन्या कमी करण्यास मदत होते.
२) बीट खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
३) बीटचा रस रात्री प्यायल्याने टॉनिक ज्यूस रोमान्स म्हणून वापरता येऊ शकतो, यामुळे शरीरातील ऊर्जा आणि रक्तप्रवाह वाढतो.
४) दररोज सकाळी नाश्त्यापूर्वी बीटचा रस एक चमचा मधात मिसळून प्यायल्याने पोटातील ‘अडथळा’ची समस्या कमी होते.
५) पिवळा ताप आणि अपचनावरही बीटची पाने खाणे देखील फायदेशीर ठरते.
आता वर्षभर टिकवता येणार फळांचा राजा हापूस आंबा, अशी आहे प्रक्रिया…