Eknath Shinde । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

Eknath Shinde

Eknath Shinde । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर एक शस्त्रक्रिया पार पडल्याची बातमी मिळत आहे. डोळ्याचा त्रास होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळ्याची तपासणी केली होती यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर लेझर ट्रीटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Pune Accident News । पुण्यात थरकाप उडवणारा अपघात! रस्ता ओलांडताना बाईकस्वाराची व्यक्तीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

सकाळी नऊच्या सुमारात एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या घरी ठाण्यामध्ये परतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Poonam Pandey । मोठी बातमी! अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन; 32 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर ठाणे या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी ठाण्यातील प्रख्यात नेत्रतज्ञांनी मोतीबंदू आणि चष्माचा नंबर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळत आहे. यांच्यावर लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Politics News । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? मुंबईतील दोन बडे नेते अजित पवार गटात सामील होणार

Spread the love