Site icon e लोकहित | Marathi News

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! आदित्य ठाकरे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

"Eknath Shinde cried over Matoshree! Aditya Thackeray made a big secret explosion

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. अंजली दमानिया यांच्या ट्विटने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. यामध्येच आता आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याच्या सत्तांतराच्या वादाबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र निकालापूर्वीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोठी बातमी! अण्णा हजारेंना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे याच्याच चर्चा रंगल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

राज्याच्या ‘या’ भागात आज देखील पाऊस पडण्याची शक्यता!

“भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्री या निवास्थानी येऊन रडले होते”. असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? संजय राऊत म्हणाले, “शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं…”

Spread the love
Exit mobile version