मुंबई : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमामध्ये संजय कपूरची (Sanjay Kapoor) पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिने देखील हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये, महीप कपूरने पती संजय कपूरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारकडून 10 म्हशींची डेअरी खोलण्यासाठी मिळणार 7 लाखांचे कर्ज
‘द फॅब्युलस लाईफ्स ऑफ बाॅलिवूड वाईफ्स’ या कार्यक्रमामध्ये महीप कपूर म्हणाली, “त्यांच्या 25 वर्षांच्या लग्नात संजय कपूरने तिची फसवणूक केली आणि लग्नानंतरही संजयचं दुसऱ्या स्त्रीशी अफेअर असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागात दिला रेड अलर्ट
या कारणामुळे महीप कपूरने संजय कपूर सोबत लग्न मोडलं
बॉलीवूडच्या बायकांचे फॅब्युलस लाइव्ह्स नेटफ्लिक्सवर दुसऱ्या सीझनसह परत आले आहें. महिलांना आधीच चांगलाच धमाका मिळत मिळतोय.या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये, महीप कपूरने खुलासा केला की तिचा पती, अभिनेता संजय कपूरच्या ‘अविवेकीपणा’मुळे तिनं लग्न मोडलं आणि मुलगी शनाया कपूरसोबत घर सोडलं. असा धक्कादाय खुलासा महीप कपूरने केला आहे.