सध्या रामदेव बाबा चर्चेत आले आहेत. त्यांनी महिलांबाबत एक विधान केले आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. सध्या वादग्रस्त विधान खूप चर्चेत.
मोठी बातमी! 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु?
शुक्रवारी एक योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने एक करण्यात आले होते. यावेळी महिलांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी महिला साडी नेसल्यावर चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी देखील चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान केले आहे.
बिग ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या तब्बेतीत सुधारणा
या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. सध्या रामदेव बाबांचे हे विधान खूप चर्चेत आहेत. यावर अनेक वेगीवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
फ्री स्टाईल मध्ये झिंज्या उपटत मुलींची Boyfriend साठी बेदम मारहाण; पाहा VIDEO