Devendra Fadnavis । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांना नागपूरमध्ये संतप्त नागरिकांनी घातला घेराव

Fadnavis was besieged by angry citizens in Nagpur

Devendra Fadnavis । नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अंबाझरी तलाव (Ambazari Lake) ओव्हरफ्लो होऊन पाणी शहरात शिरले आहे. पुरामुळे रस्ते उखडले आहेत. मुसळधार पावसामुळे (Heavy rain) 10 हजार घरांत पाणी घुसले आहे. यात दुकानदारांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. (Heavy Rain in Nagpur)

Ajit Pawar । शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवार म्हणाले, “मला त्याबद्दल..”

दरम्यान, नुकसानग्रस्त दुकानादारांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे (Nagpur Flood) तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जनावरांना मृत्यू झाला आहे. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. आज सकाळपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Ganesh Chaturthi 2023 । अनंत चतुर्दशी दिवशी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गणरायाचे विसर्जन

त्यावेळी संतप्त नागरिकांनी अंबादरी परिसराची पाहाणी करत असताना देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातला. घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. अंबादरी तलाव परिसरात 6 ते 7 फूटांपर्यंत पाणी जमा झाले होतं. तसेच या परिसरात असणारा नालाओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं, असं सांगण्यात येत आहे.

Madhuri Dixit । माधुरी दीक्षित लढणार लोकसभा निवडणूक? ‘त्या’ भेटीवरून चर्चांना उधाण

Spread the love