Site icon e लोकहित | Marathi News

प्रसिद्ध क्रिकेटपटूचं शार्दुलबद्दल संतापजनक वक्तव्य, WTC Final आधी नको ते बोलला अन्…

Famous cricketer's angry statement about Shardul, said what he didn't want before WTC Final and…

अलीकडे क्रिकेटपटूंवर टीका करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यातच आता असंच एक टीकास्त्र समोर आलं आहे. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शार्दुलवर (Shardul)न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूने टीका केली आहे. न्यूझीलंडच्या एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने टीम इंडिया आणि कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरबद्दल मोठं वक्तव्य केल आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस(stock styris) याने भारतीय क्रिकेट प्रेमींच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलं आहे. स्कॉट स्टायरिस शार्दुल ठाकूरला ऑल राऊंडर मानायलाच तयार नाही.

जावयाने सासूच्या चहामध्ये टाकले बेशुद्धीचे औषध, नंतर बेडवर नेले नको ते केलं, अश्लील फोटोही काढले अन्.. संपूर्ण घटना वाचून बसेल धक्का

सत्य परिस्थिती म्हणजे शार्दुलने अनेकदा आपल्या बॅटची कमाल देखील IPL मध्ये व देशासाठी खेळताना दाखवली आहे. त्याने आपल्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या बळावर टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. असं असून देखील स्कॉट स्टायरिसने शार्दुलबद्दल असं विधान केल आहे. IPL 2023 मध्ये शार्दुलने फक्त 20 चेंडूत हाफ सेंच्युरी मारली आहे. शार्दुलने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या इनिंग्स खेळल्या आणि जिंकल्या आहेत.

Viral Video । चालत्या स्कूटीवर रोमान्स, कपलची बसण्याची स्टाईल बघून लोक म्हणाले…

शार्दुलची आयपीएल २०२३ मधील कामगिरी

शार्दुल ठाकूरकडे टीम इंडियाचा खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा (GT) कॅप्टन असलेला हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) पर्याय म्हणून पाहिले जाते. कसोटी संघाचा ही शार्दुल भाग आहे. स्कॉट स्टायरिसचे असे म्हणणे आहे की हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर पेक्षा जास्त प्रतिभाशाली आहे. स्टायरिसने त्याबद्दल स्पष्टीकरणही दिल आहे. हार्दिक पंड्या परफेक्ट ऑलराऊंडर आहे, पण ठाकूरच तसं नाहीय. शार्दुल ठाकूर आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत १० सामने खेळला आहे. त्याने ५ विकेट्स घेत ११० धावा केल्या आहेत. ठाकूरची ICC World test championship च्या final साठी टीममध्ये निवड झाली आहे.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; FTII मध्ये अनेक पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

ठाकूरला संघर्ष करावा लागेल असे स्टॉक का म्हणतो?

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी हार्दिक पांड्या बरोबर शार्दुलला स्पर्धा करावी लागणार आहे असं स्टॉकच म्हणणं आहे. ठाकूरकडे बाऊंड्री मारण्याची क्षमता आहे हे मान्य करत ठाकूर भारतासाठी काही विजयी इनिंग खेळला आहे. हे देखील स्टॉक ने मान्य केले. शार्दुल कडे प्रतिभा आहे परंतु हार्दिक पांड्याच्या येण्याने शार्दुलला अडचणी निर्माण होणार आहेत. स्टॉक स्पोर्ट्स १८ बरोबर बोलताना हे म्हणाला.

शेतकऱ्यांनो काळ्या टोमॅटोची लागवड करा आणि घ्या भरघोस उत्पन्न, जाणून घ्या त्याची लागवड आणि बरच काही..

Spread the love
Exit mobile version