
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडची धक धक गर्ल म्ह्णून माधुरी दीक्षितला ओळखल जात. फिल्मी दुनियेत कमी सक्रिय असली तरी माधुरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. सध्या तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Urfi Javed: डान्स क्लबमधील उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,”आंटी वाला डान्स”
माधुरीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये, तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीत पोज देताना दिसत आहे. या दरम्यान, तिने तिचे जुळणारे कानातले आणि बांगड्या देखील घातल्या आहेत, ज्यामुळे अभिनेत्री अजूनही सुंदर दिसत आहे. माधुरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते यावर वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ५१ हजार रुपये; असा करा अर्ज
दरम्यान माधुरीच्या वर्कबद्दल पहिले तर नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार्या तिच्या माझा मा या चित्रपटाचे पहिले गाणे बूम पडी रिलीज केले आहे. यामध्ये अभिनेत्री दांडिया खेळताना दिसत आहे. हे गाणे श्रेया घोषाल आणि उस्मान मीर यांनी स्वतःच्या आवाजात गायले आहे.