पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढी’ सबसिडी, असा करा अर्ज

Farmers will get 'so much' subsidy after planting papaya, apply

आपण पाहत असतो की प्रत्येक फळात त्याचा काहीना काही गुणधर्म असतो जो आपल्या शरीरासाठी(body) फायदेमंद ठरतो. दरम्यान पपई (Papaya) हे एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. दरम्यान पपई फळाची (fruits)लागवड तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल आणि मिझोराम या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. बिहारमध्ये(Bihar) मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फळझाडांच्या लागवडीत रस दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण फळबागांमध्ये कमी खर्चात चांगला नफा मिळतो. पपई पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी ६०,००० रुपये युनिट खर्चाच्या आधारावर सरकार ७५% (रु. ४५०००) अनुदानाचा लाभ देत आहे.

मोठी बातमी! लम्पी आजारामुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मिळणार मदत

येथे अर्ज करा

बिहार राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत पपई लागवडीवर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. जे शेतकरी बिहारचे रहिवासी आहेत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच इच्छुक शेतकरी horticulture.bihar.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता.

Vijay Deverakonda: ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडा पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल…”

12 महिने शेती

पपईची लागवड वर्षाचे बाराही महिने करता येते. हे जास्तीत जास्त 38 डिग्री सेल्सिअस ते 44 डिग्री सेल्सिअस तापमानात घेतले जाऊ शकते. 6.5-7.5 pH मूल्य असलेल्या हलक्या चिकणमाती किंवा चिकणमाती जमिनीवर लागवड करता येते. यासोबतच वाटाणा, मेथी, हरभरा, फ्रेंच बीन, सोयाबीन आदी कडधान्य पिकांची लागवड करता येते.

State Govt: राज्य सरकारची विशेष मोहीम! या कालावधीत होणार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’

मोठा नफा

निरोगी पपईचे झाड तुम्हाला एका हंगामात 40 किलो फळे देते. आपण एका हेक्टरमध्ये सुमारे 2250 झाडे वाढवू शकता. त्यानुसार एका हेक्टर पपई पिकातून तुम्ही एका हंगामात ९०० क्विंटल पपईचे उत्पादन घेऊ शकता. बाजारात त्याची किंमत 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचते. त्यानुसार एक हेक्टरमध्ये पपईच्या लागवडीतून एक शेतकरी 10 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतो.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *