Fire break out in Train । सर्वात मोठी बातमी! चालत्या ट्रेनला अचानक भीषण आग, सगळीकडे उडाली खळबळ; पाहा Video

Fire break out in Train

Fire break out in Train । सध्या गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानक आणि श्री गंगानगर रेल्वे स्थानक दरम्यान हमसफर एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Datt । नशेमध्ये थेट सेटवर गेला अन् संजय दत्तने अभिनेत्री सोबत केले धक्कादायक कृत्य!

सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रेनच्या जनरेटर कोचमध्ये ही आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण रेल्वेच्या डब्ब्यात धुमसली. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्यास सुरवात झाली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा पथक पोहोचलं असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

YouTube । युट्युबनं आणलं नवीन AI फीचर! मिनिटात होणार व्हिडीओ एडिट

Spread the love