आग लागल्याच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत असतात. आपल्या एका शुल्लक चुकीमुळे आग लागू शकते त्यामुळे सावधानता बाळगण्याची देखील गरज असते. सध्या देखील दिल्लीतून भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना (A shocking incident of a terrible fire from Delhi) समोर आली आहे.
‘त्या’ अटक झालेल्या रॅपरसाठी जितेंद्र आव्हाड उठवणार आवाज; केली मोठी घोषणा
दिल्लीतील टिकरी कलान भागातील पीव्हीसी मार्केटमधील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ANI वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (A massive fire broke out at a plastic godown in PVC Market in Delhi’s Tikri Kalan area)
सर्वात मोठी बातमी! येत्या 3-4 तासांत ‘या’ भागात पडणार पाऊस
सध्या या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. ही आग एवढी भीषण आहे की यामध्ये आगीचे लोट कित्येक किलोमीटरवरून देखील दिसत आहेत.
‘त्या’ अटक झालेल्या रॅपरसाठी जितेंद्र आव्हाड उठवणार आवाज; केली मोठी घोषणा