Site icon e लोकहित | Marathi News

Fire News । कंपनीला भीषण आग, बॉयलर फुटल्याने घडली मोठी दुर्घटना

Fire News

Fire News । सध्या एका कंपनीला भीषण आग (Fire in company) लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. बॉयलर फुटून ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मनमाडमध्ये घडली आहे. नगरचौकी भागात असणाऱ्या निंबस पॅकेजिंग कंपनीत (Nimbus Packaging Company) ही धक्कादायक घटना घडली आहे. (Latest marathi news)

Politics News । राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा धक्का, पुतण्याने सोडली साथ

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत कागदी खोके तयार करण्याचे काम चालू होते. त्यावेळी कंपनीत बॉयलर फुटले आणि आग लागली, अशी माहिती आहे. या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळत आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दल (Fire brigade) घटनास्थळी दाखल झालेत.

Manoj Jarange Patil । “…तेव्हा अजित पवारांच्या गळ्यात उडी मारणार”, जरांगे पाटलांचा इशारा

त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आग मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशामक दलाला थोडे अवघड जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

OnePlus चा नवा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार, बजेट तयार करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

Spread the love
Exit mobile version