International Friendship Day 2023 । ऑगस्टचा पहिला रविवार की 30 जुलै, फ्रेंडशीप डे ची नेमकी तारीख कोणती?

First Sunday of August or July 30, What is the exact date of Friendship Day?

International Friendship Day 2023 । प्रत्येकाच्या आयुष्यात इतर नात्यांपेक्षा मैत्रीला (Friendship) एक वेगळेच महत्त्व असते. कोणतेही बंधन नसणाऱ्या या नात्याची गोष्टच खूप वेगळी आहे. भारतासह अनेक देशांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मोठ्या जल्लोषात फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा करण्यात येतो. आज अनेकजण इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे (International Friendship Day) साजरा करत आहेत. त्यामुळे अनेकांना फ्रेंडशिप डे नेमका कोणता असा प्रश्न पडतो. (Latest Marathi News)

Lumpy infectious disease । पशुपालकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा वाढला लम्पीचा प्रादुर्भाव

एका दंतकथेनुसार, अमेरिकन सरकारने (US Govt) 1935 साली ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी एका व्यक्तीला मारल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या मृत्यूने त्याचा मित्र खूप निराश झाला. याच नैराश्यातून त्याने स्वतःला संपवले. मित्रासाठी जीव देणाऱ्या या उदाहरणामुळे या सरकारकडून ऑगस्टमधील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही देशांचा अपवाद वगळता संपूर्ण जगात फ्रेंडशीप डे साजरा केला जाऊ लागला.

Tourist Place । स्वर्गापेक्षा कमी नाहीत ही ठिकाणे, पावसाळ्यात नक्की द्या भेट

त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून (United Nations) देखील 2011 साली 30 जुलै ही तारीख फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे जगभरात 30 जुलैला फ्रेंडशीप डे साजरा करतात. परंतु भारत, बांगलादेश,मलेशिया तसेच इतर देशांत आजही ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशीप डे साजरा करतात.

Ajinkya Rahane । क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! टीम इंडियाच्या बड्या खेळाडूने संघाला ठोकला रामराम

Spread the love