Flipkart Sale । फ्लिपकार्टची धमाकेदार सेल! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोनसह टीव्ही, एसी; पहा ऑफर

Flipkart Sale

Flipkart Sale । हल्ली स्मार्टफोन (Smartphone), स्मार्ट टीव्ही आणि एसीची (AC) मागणी झपाट्याने वाढली आहे. मागणी जास्त असल्याने साहजिकच या वस्तूंच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण किंमत जास्त असल्याने या वस्तू खरेदी करत नाहीत. अशातच जर तुम्हाला या वस्तू स्वस्तात खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Latest marathi news)

Nilesh Lanke । निलेश लंकेंच्या भूमिकेवर अजित पवार गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

सध्या फ्लिपकार्टवर सेल (Flipkart offer) सुरु आहे. या सेलमधून तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर्स आणि इतर उत्पादने कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला या शानदार सेलमधून iPhone 15 खरेदी (iPhone 15 Offer) करता येईल. कंपनीचा फोन 65,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाला असला तरी तुम्हाला तो 62,999 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. इतकेच नाही तर ॲक्सिस बँकेच्या कार्डवर 3300 रुपयांची सवलत मिळेल.

Bjp । भाजपाला मोठा धक्का! बड्या खासदाराने दिला राजीनामा, करणार कॉंग्रेसमध्ये प्रवेश?

तसेच तुम्हाला सेलमध्ये नवीन एसी अपग्रेड करून तुम्ही किमान 6000 रुपयांची बचत करता येईल.सॅमसंग गॅलेक्सी S23 FE 39,999 रुपयांना (Samsung Galaxy S23 FE Offer) खरेदी करता येईल. Vivo T2x 5G हा फोन डिस्काउंटनंतर 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तुम्हाला अवघ्या 7,799 रुपयात Redmi 13C खरेदी करता येईल. तसेच तुम्ही Samsung Galaxy F04 हा फोन 5,999 रुपयात घरी नेऊ शकता.

Sharad Pawar । रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून शरद पवार कडाडले, केंद्राला आरसा दाखवत घेतला खरपूस समाचार

तुम्हाला Apple AirPods अवघ्या 18,499 रुपयात खरेदी करता येईल. या सेलमध्ये तुम्हाला सॅमसंगचा क्रिस्टल व्हिजन 4K टीव्ही डिस्काउंटनंतर 26,249 रुपयांत खरेदी करता येईल. तसेच तुम्ही LG चा 1.5 टन क्षमतेचा 3-स्टार एसी फ्लिपकार्टवर फक्त 33,490 रुपयांत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल.

Rinku Rajguru । आर्चीने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो सारखा घरी यायचा आणि एकदा…”

Spread the love