
Flipkart Big Year End Sale सुरू झाला आहे, सेलमध्ये स्मार्टफोन्सपासून ते इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रचंड सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट सेल अँड्रॉइड स्मार्टफोन्सपासून Apple iPhone मॉडेल्सपर्यंत सर्व गोष्टींवर बंपर सूट देत आहे. सेल दरम्यान 35 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 14 Plus खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
या Apple iPhone मॉडेलचा 128 GB व्हेरिएंट 66 हजार 900 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे, हे डिव्हाईस मूळ किमतीपेक्षा 13 हजार कमी किमतीत लिस्ट करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, जर तुमच्याकडे iPhone 13 असेल आणि तुम्ही हा फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 34,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.
केवळ iPhone 13 वरच नाही तर iPhone 14 Plus वर देखील सूचीबद्ध ऑफरनुसार, तुम्ही 34,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकता. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल, याचा अर्थ फोनमध्ये जेवढी हाय-एंड वैशिष्ट्ये असतील, तेवढी एक्सचेंज व्हॅल्यू जास्त असेल.
iPhone 14 Plus Specifications: वैशिष्ट्ये जाणून घ्या
फोनमध्ये 6.7 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनचा आयफोन हवा असेल आणि जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्हाला हा फोन आवडू शकतो.
Actor Vidyut Jamwal nude photos । अभिनेता विद्युत जामवालचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल