सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतातून (Farmer) घराकडे जात असताना चार महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारंडवाडी येथील ही घटना आहे. या अपघातामध्ये गावातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
एकनाथ शिंदेंनी सांगितली राजकीय स्थिती, 11 महिन्यात इतकं तर मग आगामी काळात…
या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. शेतातून घरी येताना ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटली आणि हा भीषण अपघात झाला. त्यामुळे या अपघातात चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर 1 महिला गंभीर जखमी आहे.
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, पुन्हा एक भीषण अपघात; कार थेट पडली अंडरपासमध्ये
सूत्रांच्या माहितीनुसार, अरुणा शंकर साळुंखे (वय 58 वर्षे), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65 वर्षे), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60 वर्षे) आणि उल्का भरत माने (वय 55 वर्षे) अशी मृत महिलांची नावे आहेत.
ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता BRS मध्ये जाणार