Poco M6 Plus 5G ते Phone 2A Plus पर्यंत, या 5 शक्तिशाली स्मार्टफोन्सची विक्री पुढील आठवड्यात सुरू; पाहा तारीख

Technology News

जर तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Poco M6 Plus 5G आणि Realme Narzo N61 सह\ 5 स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. पुढील आठवड्यापासून कोणते स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होतील हे आम्ही तुम्हाला सांगतो, यापैकी काही फोन फ्लिपकार्टवर तर काही ॲमेझॉनवर उपलब्ध असतील.

Havaman Andaj । सावधान! आज राज्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Poco M6 Plus 5G – 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या या Poco फोनची विक्री पुढील आठवड्यात 5 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल

Realme Narzo N61 : 12 GB डायनॅमिक रॅम सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यात 6 ऑगस्टपासून सुरू होईल. हा फोन तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता.

फोन 2A प्लस : 50MP सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनची विक्री पुढील आठवड्यात 7 ऑगस्टपासून Flipkart वर सुरू होईल.

Motorola Edge 50 : 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनची विक्री पुढील आठवड्यात 8 ऑगस्टपासून सुरू होईल. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकाल.

Pune News । खळबळजनक! पुणे जिल्ह्यात दुकानदाराची कोयत्याने निर्घृण हत्या

OnePlus Open Apex : OnePlus कंपनीच्या या फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री पुढील आठवड्यात 10 ऑगस्टपासून सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत साईट व्यतिरिक्त तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी करू शकता.

Spread the love