Site icon e लोकहित | Marathi News

Gadar 2 Box Office Collection । आत्तापर्यंत गदर २ चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Gadar 2 Box Office Collection. So far Gadar 2 has earned 'so many' crores

Gadar 2 Box Office Collection । मागच्या काही दिवसापासून सनी देओलचा गदर २ हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांचा देखील उत्कृष्ट प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. सध्या दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत सनी देओलचा गदर २ आणि अक्षय कुमारचा OMG सध्या हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Petrol Price । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेल्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट रिलीज होतात याने उत्कृष्ट दर्जाची कमाई केली आहे. गदर २ ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळाली होती. माहितीनुसार, या चित्रपटातील सहा दिवसात तब्बल 300 कोटींची कमाई केली आहे. (Gadar 2 Box Office Collection)

Agriculture News । अनेक उपाय करूनही जनावर गाभण राहत नाही? हा घरगुती उपाय येईल कामी

गदर २ चित्रपटाने रिलीजच्या सहा दिवसात 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशीच म्हणजे गुरुवारी 22 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या आकडेवारी नुसार या चित्रपटाची 283.35 कोटी रुपये कमाई झाले आहे. त्यामुळे आता लवकरच हा चित्रपट तीनशे कोटींचा टप्पा पूर्ण करेल की नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Asia Cup 2023 । जाहीर झाला आशिया कपचा संघ, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

Spread the love
Exit mobile version