Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

Crime News

Crime News । अहमदनगर : मागील काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराचे (Crime) प्रमाण खूप वाढले आहे. कायदे कडक करूनही गुन्हेगारांना त्याचा धाक उरलेला नाही. सध्या एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. एका ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Latest marathi news)

Nashik News । ब्रेकिंग! गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या

अहमदनगर जिल्हयात ही धक्कदायक घटना घडली आहे. (Ahmednagar Crime) श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील 9 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिनाभर अत्याचार केला. मुलीच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

Rohit Pawar । रोहित पवार यांचा भर पत्रकार परिषदेत सर्वात मोठा गौप्यस्फोट!

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर पोलिसांकडून पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेने अहमदनगर हादरून गेले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray । भाजप लग्नात 35 पुराणपोळ्या खाऊन नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Spread the love