महाराष्ट्रात खेड्यापासून शहरापर्यंत गौतमी पाटीलचे चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या डान्सच्या व्हिडिओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. गौतमी पाटीलच्या ( Gautami Patil) कार्यक्रमात होणारे दंगे, लावणीच्या नावाखाली अश्लील हालचाली केल्याचा आरोप व कार्यक्रम बंद करण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांकडून होत असलेली मागणी यामुळे गौतमी पाटील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Jio ची भन्नाट ऑफर! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल
दरम्यान, मी साताऱ्याची गुलछडी या गाण्यावर डान्स केलेला गौतमी पाटीलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गौतमीने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
शेतकऱ्याने दोन एकर कोथिंबिरीत फिरवला रोटर; दर घसरल्याने शेतकरी चिंतेत
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून. या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर काही लोकं तीच कौतुक करत आहेत तर काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसत आहे.
“मी गॅंगस्टर होईल असा स्वप्नातही विचार…”, लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा