Gautami Patil । गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलाचे वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का!

Gautami Patil. The police were also shocked to see the age of the boy who made Gautami's video viral!

मागच्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यांनतर गौतमीने याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Sharad Pawar । शरद पवारांच्या निर्णयाने पक्षातील इतर नेते नाराज; पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमीचा हा व्हिडीओ काढणाऱ्या एक जनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी एक अल्वयीन मुलगा सापडल्याने पोलिसांना देखील धक्का बसला आहे. गौतमी पाटीलने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मोठी बातमी! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

माहितीनुसार, गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलाने गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल केला. गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट बनवून गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हायरल केल्याप्रकरणी या अल्पवयीन मुलाला श्रीगोंदयातून जेरबंद केल आहे.

अजित पवार यांना भाजपासोबत जाण्याची वाट मोकळी करण्यासाठी शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय? चर्चांना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *