महाराष्ट्रात गौतमी पाटीलला (Gautami Patil) ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय.
मुलींना लवकर मासिक पाळी का येते? नेमक काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर…
याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे. दरम्यान सध्या गौतमीपाटीलचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझ्या आईमुळे माझे आयुष्य…”
गौतमीचा लहापणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील या फोटोला पसंती दर्शवली आहे.
नागराज मंजुळे यांनी केली नवीन चित्रपटाची घोषणा; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पाहा फोटो –