Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलचा ‘हा’ आहे आवडता क्रिकेटर; स्वतःच याबाबत केला खुलासा

Gautami Patil's favorite cricketer is 'Ha'; He disclosed this himself

गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने केला हल्ला; दोनजण गंभीर जखमी

राजकीय कार्यक्रम, शॉपचे उद्घाटन, किंवा बर्थ डे असो अशा अनेक कार्यक्रमांना गौतमी पाटील उपस्थित राहते. यावेळी तिला वेगवेगळे प्रश्न देखील विचारले जातात दरम्यान, गौतमीला एका मुलाखतीत मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग कोण आवडत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गौतमीने मला मुंबई इंडियन्स आवडते असं सांगितलं.

शेतकऱ्यांची लूट थांबवा, राऊतांचे थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र

त्याचबरोबर पुढे तिला विचारण्यात आले कोणता क्रिकेटर आवडतो? यावर उत्तर देत गौतमीनं एमएस धोनी हे नाव घेतलं. क्रिकेट पाहायला आवडतं असल्याचे देखील यावेळी तिने सांगितले आहे.

चिंताजनक! साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली; मास्क वापरण्याची सक्ती

Spread the love
Exit mobile version