गौतमी पाटीलच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. तसेच गौतमी पाटील ही सोशल मीडिया वरती नेहमीच सक्रिय असते. गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी अनेक लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. दरम्यान आता घनश्याम दराडेने गौतामावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा बिहार करू नये नाहीतर मी मुसंडी मारेल असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडे ( Ghanshyam Darade ) याने गौतमी पाटीलला दिला आहे.
माध्यमांशी बोलताना घनश्याम म्हणाला, माझा आणि गौतमी पाटीलचा वैयक्तिक कोणताही वाद नाहीये, परंतु गौतमी पाटील (Gautami Patil) लावणीला बदनाम करत आहे. त्यामुळे तिने मुसंडी हा चित्रपट पाहावा असे वक्तव्य केले आहे. घनश्यामच्या या टीकेवर गौतमी पाटील चे काय प्रत्युत्तर येईल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
धक्कादायक प्रकार! मुली शेजारी बसमध्ये बसला आणि भर गर्दीत तरुणाने केलं हस्तमैथून; व्हिडीओ व्हायरल
त्याचबरोबर अजित पवार (Ajit Pawar) यांवर वक्तव्य करताना घनश्याम म्हणाला की, शरद पवारांचा (Sharad Pawar) जसा राष्ट्रवादी पक्ष आहे तसाच अजित पवारांचा देखील आहे. अजित दादा व शरद पवार यांच्यामध्ये कधीही फूट पडणार नाही असे देखील यावेळी म्हणाला. दरम्यान, घनश्यामचा मुसंडी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व या चित्रपटाचे प्रमोशन घनश्यामने स्वतःच केलेले दिसून येत आहे.
Smuggling of gold । १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; ‘या’ देशांतील महिलांचा समावेश