Salman Khan: “देव मुंबई पोलिसांचे भले करो”! सलमान खानचे ट्विट चर्चेत

"God bless Mumbai Police"! Salman Khan's tweet in discussion

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तो कायम वेगेवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

“Activa स्कुटीच्या पुढच्या भागामध्ये कोब्रा नागाने केले घर; पाहा व्हायरल VIDEO

अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालकाची सुटका मुंबई पोलिसांनी केली. यामुळे अभिनेत्याने त्यांचे कौतुक केले आहे. सलमान खानने ट्विट करत लिहिले की, “देव मुंबई पोलिसांचे भले करो! अधिक शक्ती, प्रार्थना आणि दुआस आपण. मानवाने केलेला सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मुलांची तस्करी, या गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रार्थना करा की सर्व मुले सापडतील आणि त्यांच्या पालकांकडे परत येतील” असे ट्विट केले आहे.

किंग कोहलीच्या वाढदिवसासाठी चाहत्यांकडून सुरुय या ‘विराट’ गिफ्टची तयारी!

सध्या हे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

इन्स्टाग्राम लॉन्च करणार नवीन फिचर; अँपमध्ये होणार ‘हे’ महत्त्वाचे आणि आकर्षक बदल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *