Gold Silver Rate । ग्राहकांना फटका! सोने-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

Customers hit! Gold-silver prices rise dramatically, know latest rates

Gold Silver Rate । नवी दिल्ली : फक्त सणासुदीच्या काळात नाही तर इतर दिवशीही सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत असतो. आज भारतीय सराफा बाजारामध्ये (Indian bullion market) सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold Silver Price) वाढ नोंदवण्यात आलेली आहे. (Gold Silver Rate Today) त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. (Latest Marathi News)

Maratha Andolan । मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला – छत्रपती संभाजीराजे

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीने (Silver Rate) मोठी उसळी घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात एकूण 110 रुपयांची वाढ (Gold Price) झाली आहे. तर 1 सप्टेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोने 59,485 रुपये, 23 कॅरेट सोने 59,247 रुपये, 22 कॅरेट सोने 54,488 रुपये, 18 कॅरेट 44614 रुपये, 14 कॅरेट सोने 34,799 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदीचे दर 74,645 रुपये आहेत.

Delhi Crime । राजधानी दिल्ली हादरली! तरुणाने वृद्ध महिलेवर अत्याचार करून कापले ओठ

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

आता तुम्ही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला लगेचच एसएमएसद्वारे सोन्याचे दर प्राप्त होतील.

Rain in Maharashtra । राज्यात पावसाचे दमदार आगमन, ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

अशी जाणून घ्या सोन्याची शुद्धता

आता तुम्हाला जर सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप तयार केले आहे. तुम्ही बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता जाणून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धता नाही, तर त्याच्याशी निगडित कोणतीही तक्रारही करू शकता.

गर्भवती महिलेला निर्वस्त्र करून नवऱ्याने संपूर्ण गावभर फिरवले; कुटुंबातील लोक काढत होते व्हिडिओ, घटना वाचून अंगावर येईल काटा

Spread the love