Gold Silver Rate Today । खरेदीदारांनो.. करा घाई! सणासुदीच्या काळात सोने-चांदीची कमालीची घसरण

Gold and silver fall drastically during the festive season

Gold Silver Rate Today । नवी दिल्ली : जागतिक घडामोडीचा परिणाम भारतीय बाजारावर (Indian market) होत असतो. सोने आणि चांदी (Gold Silver Rate) प्रत्येक भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकजण एखाद्या चांगल्या प्रसंगी किंवा एखाद्या सणाच्या निमित्ताने सोने (Gold) खरेदी करतात. त्याशिवाय अनेकजण दीर्घकालीन गुंतवणूक (Investment in Gold) करण्यासाठी देखील सोने खरेदी करतात. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. (Latest Marathi News)

Khichdi Scam Case । कथित खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांची पाच तास कसून चौकशी

जर तुम्ही या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी (Gold and Silver Rate) करणार असाल तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच पडसाद जगभरात दिसून आले आहेत. कालपासून सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण दिसून आली आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी (Silver Rate) करणार असाल तर तुम्हाला नेहमीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

Ganeshotsav । महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोणाच्याच घरी केली जात नाही गणरायाची प्रतिष्ठापना, कारण..

असे आहेत सोन्या-चांदीचे दर

गुडरिटर्न्सनुसार, या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याला फारशी कामगिरी करता आली नाही. 21 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमती 150 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 55200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असे आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीच्या किमतीही कमी झाल्या आहेत.

NCP Crisis । शरद पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते अजित पवारांच्या गळाला

या महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीच्या दरात एकूण 5000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. 20 सप्टेंबर रोजी चांदीचे दर 300 रुपयांनी कमी झाले आहेत. अजूनही ही घसरण कायम आहे. एक किलो चांदीचे दर सध्या 74,500 रुपये इतके आहे. वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने-चांदीवर कोणत्याही प्रकारचा कर आणि शुल्क आकारण्यात येत नाही. परंतु सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश असल्याने दरात फरक दिसतो.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपने मागितली अजित पवार यांची जाहीरपणे माफी

Spread the love