Pune Bharti 2023 । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढले आहे. अनेक बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. तरुण-तरुणी आता खासगी नोकरी सोडून सरकारी नोकरीकडे (Govt job) वळू लागली आहेत. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात एका ठिकाणी भरती (Job in Pune) निघाली आहे. (Latest Marathi News)
Agriculture news । पावसाने पाठ फिरवल्याने नर्सरी चालकांचे लाखोंचे नुकसान, रोपांचा खर्चही निघेना
त्यासाठी काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक” पदांच्या 89 जागा लवकरच भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी हजर राहावे लागणार आहेत. जाणून घेऊयात नियम आणि अटी. (Job recruitment)
Pune Crime । धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कारण…
अर्ज पद्धत आणि मुलाखत
या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच मुलाखतीसाठी उमेदवारांना महिन्याच्या दर मंगळवारी 4था मजला शिवनेरी सभागृह याठिकाणी जावे लागेल.
Agri News । करोडपती व्हायचे असेल तर आजच करा ‘या’ जातीच्या शेळ्यांचे पालन, अशी करा सुरुवात
शैक्षणिक पात्रता
हे लक्षात घ्या की या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे मुलाखतीला हजर राहण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीच्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
या वेबसाईटला द्या भेट
जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला www.zppune.org या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीसाठी संबंधित उमेदवाराला सर्व कागदपत्रांसह 11 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. जर तुम्ही ही सुवर्णसंधी सोडली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे.