दौंड : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना (Bhima Patas Factory) लवकरच सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा कारखाना चालू होणार समजताच दौंड (Dauṇḍ) तालुक्यातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी कामावर हजर व्हावे अशा देखील सूचना दिल्याचे समजते. कारखान्याचे दुरुस्तीचे काम देखील प्रगती प्रथावर असल्याचे समजत आहे.
धक्कादायक! फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट, 3 जण ठार तर 7 जखमी
काल रात्री भोंग्याची फायनल ट्रायल घेण्यात आली. यावेळी लोकांनी या भोंग्याच आवाज रेकॉर्ड करून सोशल मीडियावर (Social media) व्हायरल केला. हा कारखाना भाडे तत्त्वावर चालवायला देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला आता चांगला भाव मिळू शकतो.
टोमॅटोचे भाव भिडले गगनाला, प्रति कॅरेट मिळाला ‘इतका’ रुपये दर
हा कारखाना चालू होण्यासाठी दौंडचे आमदार श्री.राहुल कुल (Rahul Kul) यांनी खूप प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नानं यश प्राप्त होत असल्याचे दिसत आहे.
स्वाभिमानीचा एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी आक्रमक भूमिका, तीन कारखान्यांची रोखली ऊस वाहतूक