केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. सरकारच्या या योजनांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होती. आता सरकारने अशीच एक शेतकऱ्यांच्या हिताची योजना आणली आहे. सरकार आता कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी १०० टक्के अनुदान देणार आहे.
धक्कादायक घटना, चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू
‘या’ योजनेचा लाभ कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे?
- या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खाते असणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर बचत खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नवावर 10 एकर पेक्षा कमी जमीन असावी. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला अर्ज करता येईल.
आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, जाणून घेऊया आजच महत्व
आवश्यक कागदपत्रे:-
१) आधार कार्ड
२) सातबारा उतारा
३) तुम्ही राहत असलेल्या घराचे विज बिल
४) बँक पासबुक. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.