Royal Enfield । बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता रस्त्यांवर धावणार रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक ‘बुलेट’

Good news for bullet lovers! Royal Enfield's electric 'bullet' will now run on the roads

Royal Enfield । भारतीय बाजारपेठेत (Indian market) सतत भन्नाट फीचर्स असणाऱ्या बाईक्स लाँच होत असतात. प्रत्येक कंपनीच्या बाईकमध्ये आपल्याला वेगवेगळे मायलेज आणि इंजिन पाहायला मिळते. परंतु अनेकांना बाईकपेक्षा (Bike) बुलेट (Bullet) खूप आवडते. त्यात रॉयल इनफिल्डच्या बुलेटला (Bullets of Royal Enfield) बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर तुम्ही येणाऱ्या काळात बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

कारण आता लवकरच भारतीय बाजारात रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बुलेट (Royal Enfield Electric Bullet) लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर या बुलेटला खूप मागणी असेल यात काही शंकाच नाही. कंपनी आपल्या सर्व बुलेटप्रमाणे या बुलेटमध्येदेखील जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन देऊ शकते. परंतु, किमतीबाबत कंपनीने कोणताही खुलासा केला नाही.

Indapur Well Accident । विहिरीत अडकलेल्या ‘त्या’ तीन कामगारांचे मृतहेद सापडले, एकाचा तपास सुरूच

मागील काही दिवसांपासून भारतात पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू लागले आहेत. हीच गरज लक्षात घेता आता रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बुलेट सादर करणार आहे. दरम्यान, या कंपनीचा बाजारातील हिस्सा एकूण 90% इतका आहे. कंपनीच्या या बुलेटलाही बाजारात खूप मागणी असेल.

Devendra Fadanvis । महापालिका निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिले थेट विरोधकांनाच आव्हान, म्हणाले; “सर्वजण एकत्र..”

सध्या कंपनी आपल्या तब्बल 150,000 इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्यावर चांगला भर देत आहे. हे लक्षात घ्या की विविध टप्प्यात या बुलेट बाजारात दाखल होणार आहेत. कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक बुलेट असणार आहे.

Meta Blocks News । मेटाचा मोठा धक्का! फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन बातमी हद्दपार

हे ही पहा

Spread the love