अलीकडील काळामध्ये तेलाचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंता व्यक्त करत होते. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी, एरंडल यांची मागणी कमी झाली की तेलाच्या किमतींमधील वाढ( Increase in oil prices) मोठ्या प्रमाणामध्ये वाढायची. परंतु आता तेलाच्या किंमती कमी ( Low oil prices) होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, यांची मागणी कमी होण्याचे प्रमाण बंद झाले आहे.
तारक मेहता मालिकेमधील दयाबेन बाबत समोर आली धक्कादायक माहिती; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
यावर्षी ब्राझील आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन (Production of soybeans) घेतल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही. असे बाजार सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. सोयाबीनच्या उत्पादनामुळे तेलबियाच्या किंमती या वाढणार नाहीत. व यामुळे तेलबियांची मागणी न होता सोयाबीनची मागणी वाढेल. व खाद्यतेलाचे दर हे कमी होतील. या कारणांमुळे सोयाबीन धान्य आणि सोयाबीन डिओइल्ड केक (डीओसी) च्या भावांमध्ये खंडणी पडेल.
ब्रेकिंग! अमेरिकेत पुन्हा गोळीबार; मेक्सिकोमध्ये १० जणांचा जागीच मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी
महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीनचा पुरवठा मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामुळे सोयाबीनच्या तेलामध्ये घसरण होताना दिसून येत आहे. आत्तापर्यंत स्थित असलेला कांडला बंदरावर खाद्य तेलाचा प्लाट चीनी बहुराष्ट्रीय कंपनी फिक्स ड्युटीवर 30 जूनपर्यंत 82 रुपये प्रति लिटर याप्रमाणे सोयाबीन तेलाची विक्री करत होते. सध्या सरकारने यामध्ये आयात शुल्क वाढवले असले तरी ग्राहकांना 82 रुपये प्रति लिटरने खाद्यतेल मिळणार आहे. कोणताही तेल खाद्यदार या प्लाट वरून खरेदी करू शकणार आहे.
आई कूठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे नव्या भुमिकेत, पोस्ट शेअर करत दिली ‘ही’ माहिती
देशातील कंपन्यांची एमआरपी जास्त असल्याने खरेदीदार या बहुराष्ट्रीय कंपनीकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी, एरंडल याच्या उत्पन्नात घट होऊन फक्त शेतकऱ्यांनाच याचा फटका न बसता देशांतर्गत तेलबियांचा बाजारपेठ देखील बिघडणार आहे. व देशातील तेल गिरण्यांना देखील याचा चटका सोसावा लागणार आहे.