T20 World Cup 2024 । क्रिकेट प्रेमींसाठी (Cricket lovers) एक आनंदाची बातमी आहे. लवकरच टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात होणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा सामना कोणत्या सणापेक्षा कमी नसतो. अनेक दिवसांसाठी क्रिकेट प्रेमी आगामी टी 20 वर्ल्ड कपची (World Cup 2024) आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सामन्यांचे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असे वेळापत्रक जाहीर झाले आहे. (Latest Martahi News)
Bus Accident । भीषण अपघात! दोन खासगी बसची समोरासमोर धडक, सहा जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी
हे सामने पुढच्या वर्षी 4 ते 30 जून दरम्यान पार पडणार आहेत. कॅरिबियन आणि युनायटेड स्टेट्समधील एकूण 10 ठिकाणी हे सामने (T20 World Cup 2024 Timetable) खेळवले जाणार आहे. या ठिकाणी प्रथमच आंतरराष्ट्रीय जागतिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघांचा समावेश असणार असून त्यापैकी एकूण 15 संघ पात्र झाले आहेत. (Latest Sports News)
Sharad Pawar । शरद पवारांचं ठरलं! म्हणाले, आता कोणत्याही परिस्थितीत …
अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पात्र झाले आहेत.
Manipur Violence । “आता आमच्यावर बलात्कार होऊ देणार नाही”; मणिपूरच्या महिला हातात मशाल घेऊन आक्रमक
हे ही पहा