Site icon e लोकहित | Marathi News

Onion Price । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! टोमॅटोपाठोपाठ कांद्याचेही वाढणार दर

Onion Price

Onion Price । सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता टोमॅटोपाठोपाठ (Tomato Price) कांद्याला अच्छे दिन येऊ शकतात. अनेक दिवसांपासून कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आला आहे. परंतु आता कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होऊ शकते. जर असे झाले तर सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. (Latest Marathi News)

Maharashtra Krishi Din । ..त्यामुळे साजरा करण्यात येतो महाराष्ट्र कृषी दिन, जाणून यामागची रंजक कहाणी

सर्वत्र पाऊस सुरु असल्याने काही दिवसांपासून टोमॅटोने शंभरी पार केली आहे. अशातच आता कांद्याचेही भाव वाढू शकतात असे बोलले जात आहे. कांद्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाऊस. कारण पावसाळ्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा आणखी कमी होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

‘उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरून कारभार केल्याने मराठा आरक्षण रद्द झाले’, राधाकृष्ण विखे-पाटील यांची जहरी टीका

गेल्यावर्षी कांद्याचे दर 28.00 रुपये प्रति किलो इतके होते. परंतु यावर्षी कांद्याचे दर जैसे थे राहिले असले तरी येणाऱ्या काही महिन्यांत कांदा सर्वसामान्यांना रडवू शकतो. दरम्यान यावर्षी पावसाचा परिणाम इतर भाज्यांवरही झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.

धक्कदायक! दवाखान्यासाठी पैसे नाहीत म्हणून तरुणाने केले भयानक कृत्य

हे ही पहा

Spread the love
Exit mobile version