Onion Price Hike । शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ

Good news for farmers! Record increase in onion price

Onion Price Hike । भारत (India) हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. या देशात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा या पिकाचे उत्पादन घेत असतात. परंतु अनेकदा कांद्याचे दर (Onion Price) घसरले असल्याचे आपण पाहतो. मागील काही दिवसांपासून कांदा बाजारात कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. एकीकडे भाजीपाल्याला चांगला भाव मिळत नाही तर दुसरीकडे महागाई वाढतच चालली असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. (Latest Marathi News)

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये

परंतु शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मागील काही दिवसांपासून पावसामुळे बाजारातील कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा (Onion Price Hike) झाली आहे. आज कांद्याचे भाव १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या (Onion Rate) दरम्यान आहेत. तसेच काही राज्यांत कांद्याचा भाव यापेक्षा जास्त आहेत. येत्या काळात कांद्याच्या भाव असेच वाढणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! फसवून सही घेतली असे बोलणारा आमदार पुन्हा अजित पवारांकडे

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासूनही टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) वाढले आहेत. राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु सर्वसामान्यांना याचाही फटका बसू शकतो.

धक्कादायक! स्कुल बसचा भीषण अपघात; सहा जण जागीच ठार

जर आगामी काळात टोमॅटो पाठोपाठ कांद्याचे दर वाढले तर सर्वसामान्यांना जास्त पैसे देऊन टोमॅटो आणि कांदा खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडून खिशावर ताण येऊ शकतो. आगामी काळात हे दर वाढतात की घसरतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने केली टोमॅटोची लागवड, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

Spread the love