कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Good news for Kapil Sharma fans!

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोचे चाहते जगभर आहेत. या शो ला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. या शो च्या माध्यमातून कपिल शर्मा चाहत्यांचे सतत मनोरंजन करतो. कपिल शर्मा (Kapil Sharma) हा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.

संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारायची, बागेश्वर बाबांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

कपिल शर्माचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज समोर आली आहे. कारण कपिल शर्मा लवकरच एका बाॅलिवूड चित्रपटामध्ये (Bollywood movies) महत्वाच्या भूमिकेमध्ये असणार आहे.

लव जिहादच्या नावाखाली समाजामध्ये विष पेरण्याच काम सुरू – अजित पवार

चित्रपट दिग्दर्शक राज शांडिल्य (Raj Shandilya) यांच्या चित्रपटामध्ये कपिल दिसणार आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये राज शांडिल्य यांनी याबाबत माहिती दिली आहे. काॅमेडीनंतर कपिल शर्मा हा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी तयार आहे. असे राज शांडिल्य यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कपिल शर्मा याच्या बाॅलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

हिंदू जन आक्रोश मोर्चावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *