Onion Subsidy । राज्यात मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळले (Onion prices collapsed) आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला दर (Onion prices) मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Govt) अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. याच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. (Latest Marathi News)
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकाकडून जिल्हानिहाय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. परंतु मागणीच्या 53% अनुदान रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, 13 हजार 83 अर्जांपैकी ३ लाख 36 हजार 476 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. (List of Onion Subsidy)
धक्कादायक! ज्या बोटांनी नरेंद्र मोदींना मतदान केले तीच बोटे छाटली, जाणून घ्या नेमकं प्रकरण
पहा जिल्ह्यानुसार अनुदान यादी
नाशिक – 436 कोटी 61 लाख 23 हजार 578
अहमदनगर- 102 कोटी 79 लाख 36 हजार 917
धाराशिव- 22 कोटी 88 लाख 64 हजार 796
सातारा- 3 कोटी 38 लाख 6 हजार 308
सोलापूर- 101 कोटी 16 लाख 71 हजार 448
रायगड- 68 लाख 16 हजार 631
सांगली- 7 कोटी 99 लाख 12 हजार 868
यवतमाळ- 5 लाख 63 हजार 707
लातूर- 1 कोटी 13 लाख 81 हजार 13
पुणे- 66 कोटी 89 लाख सहा हजार 698
छत्रपती संभाजीनगर- 20 कोटी 25 लाख 9917
Accident News । हृदयद्रावक! अपघातानंतर बसला आग, होरपळून १६ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी
वर्धा- 5 लाख 84 हजार 692
नांदेड- 1 कोटी 13 लाख 81 हजार 13
कोल्हापूर- 13 कोटी 43 लाख 67 हजार 450
बीड- 22 कोटी 53 लाख 62 हजार 945
धुळे- 12 कोटी 62 लाख 68 हजार 296
जळगाव- 23 कोटी 16 लाख 17 हजार 753
अमरावती- 33 लाख 92 हजार 608
बुलढाणा- 33 लाख 92 हजार 608
चंद्रपूर- 10 कोटी 24 लाख 21 हजार 676