Onion Price । कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! दरात होणार विक्रमी वाढ

Good news for onion growers! Record rise in rates

Onion Price । राज्यात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) कमालीची घसरण झाली आहे. बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Export charges) आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुन्हा एकदा कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. याच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. (Latets Marathi News)

Pulses Rate । सणासुदीच्या तोंडावर डाळींनी खाल्ला भाव! किलोला मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा दर

राज्यातील नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे या भागात कांद्याचे उत्पादन घेतले आहे. दिवाळीनंतर कांद्याची ७० टक्क्यांनी आवक कमी होऊ शकते. सध्या कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या कांद्याची दिवाळीनंतर पाच ते सहा हजार रुपये क्विंटल दराने विक्री होऊ शकते.

One Nation One Election । ‘वन नेशन-वन इलेक्शन’ होणार? केंद्र सरकारकडून समिती स्थापन

दरम्यान, कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलं तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक, अहमदनगर आणि लासलगावसह वेगवेगळ्या केंद्रांवरून २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २४१० दराने खरेदी केला जाईल, जर गरज पडली तर २ लाख टनांपेक्षाही जास्त कांदा खरेदी केला जाणार अशी ट्विटरवर घोषणा केली होती.

Political News । महाराष्ट्र हादरला! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने केली आत्महत्या

कांदा लागला सडू

एकीकडे कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे कांदा चाळीत सडू लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. कांदा चाळीत सडू द्यावा की तो कवडीमोल भावात विकावा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सडलेला कांदा बाहेर काढून पुन्हा चाळ भरली तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो.

Ajit Pawar । अजित पवारांना ED चा मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं प्रकरण

Spread the love