
पंजाब: कैद्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कैद्यांना आता आपल्या जोडीदारासोबत कारागृहात शारीरिक संबंध ठेवता येणार आहे. सध्या या सुविधेची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. पंजाबमधील कैद्यांना ही सुविधा मिळणार आहे. पंजाबच्या तुरुंगामध्ये आता पती-पत्नी (husband and wife) देखील एकांतात वेळ घालवू शकणार आहेत. कैद्यांसाठी अशी सुविधा देणारे पंजाब हे देशातील पहिलं राज्य ठरलय.
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना लिहिलेले शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र होतेय व्हायरल
सिंग गोइंदवाल (Singh Goindwal) तुरुंगामधील कैदी गुरजित (Gurjit) यांनी या सुविधेचा पहिल्यांदा लाभ घेतला आहे. त्यांनी सांगितले की, कैद्यांना तुरुंगामध्ये खूप एकटे एकटे वाटते त्यामुळे ते निराश राहतात. पण या सुविधेमुळे जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत क्षण एकांतात घालवले. हा माझ्यासाठी खूप मोठा दिलासा होता अशी प्रतिक्रिया कैदी गुरजित यांनी दिली आहे.
Taimur Khan: बापरे! तैमूर खानला सांभाळणाऱ्या आयाला मिळतो ‘इतका’ पगार? ऐकून व्हाल थक्क
पती पत्नीला तुरुंगामध्ये शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवण्यासाठी सुविधा देणारे पंजाब आता पहिले राज्य बनले आहे. पंजाबने (Punjab) दिलेल्या या सुविधांची आता जोरदार चर्चा सुरु आहे.
अग्नितांडव! भीमाशंकरला भाविकांना घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट