राज्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मागच्या काही दिवसांपूर्वी पोलीस भरती स्थगित करण्यात आली होती. पण आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आंनददायक बाब म्हणजे आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. यावेळी सुमारे 18 हजार331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे.
दारूच्या नशेत चार मुलींनी मिळून एका मुलीला केली बेदम मारहाण; पाहा VIDEO
येत्या 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि लेखी परीक्षा होणार आहे.
शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यावरून अजित पवार सरकारवर भडकले; म्हणाले, “राज्यसरकारने अजूनही…”
अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022. www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर अर्ज करू शकता.
चक्क कुत्र्याने केला बिबट्याचा सामना; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल