Site icon e लोकहित | Marathi News

खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास

Good news! Now 'these' citizens can travel in S-T without ticket

मुंबई : मागच्या आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने (State Govt) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तो म्हणजे महाराष्ट्रातील (Maharashtra) काही नागरिकांना आता एसटी बसचा (ST Bus) प्रवास मोफत करता येणार आहे. पण हा प्रवास कोणाला करता येणार आहे? यामधील नियम व अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO

यामध्ये स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी (Students) बसचा प्रवास मोफत ही सवलत देण्यात येणार आहे.

दिलासादायक! आता ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरु

यामध्ये राज्यातील जेष्ठ नागरिक (७५ वर्षांपुढील), विद्यार्थी मासिक पास सवलत, अंध व अंपग व्यक्ती, क्षय रोगी, कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी, कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी सवलती देण्यात येणारआहेत. यामध्ये १००, ७५, ६६, ५० ते ३३ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

एसटीवर अनधिकृत जाहिराती लावताय? तर सावधान, आता दंडासह गुन्हाही दाखल होणार

Spread the love
Exit mobile version